- पुणे महापौर चषक राज्यस्तरीय अश्वारोहण स्पर्धेत सैनिकी शाळेतील विद्यार्थिनींची उल्लेखनीय कामगिरी March 2, 2020Web Editor
पुणे महानगरपालिका आणि स्टेट इक्वेस्ट्रीयन असोसिएशनतर्फे आयोजित पुणे महापौर चषक राज्यस्तरीय अश्वारोहण स्पर्धेत म.ए.सो. राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळेतील विद्यार्थिनींनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. शाळेतील एकूण ११ विद्यार्थिनी या स्पर्धेत सहभागी झाल्या होत्या, त्यापैकी ६ विद्यार्थिनींनी पदकांची कमाई केली आहे. स्पर्धेचे पारितोषिक वितरण पद्मश्री मुरलीकांत पेटकर यांच्या हस्ते झाले.
दिग्विजय हॉर्स रायडिंग अॅकॅडमी, शिवसृष्टी, कात्रज आंबेगाव ...
- म.ए.सो.च्या शतकोत्तर हीरक महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित व्याख्यानमालेचे प्रथम पुष्प – प्राचार्य अनिरुद्ध देशपांडे यांचे नव्या शैक्षणिक धोरणावर व्याख्यान February 25, 2020Web Editor
नवे शैक्षणिक धोरण बहुमुखी शिक्षणाकडे नेणारे – प्रा. अनिरुद्ध देशपांडे
“नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण हे विद्यार्थ्यांना एकांगी शिक्षणाकडून बहुमुखी शिक्षणाकडे नेणारे आहे. हे धोरण म्हणजे शिक्षण क्षेत्राला नवे वळण देणारा मैलाचा दगड ठरणार आहे. सुमारे ३५ वर्षांनंतर हे नवे धोरण तयार करण्यात आले आहे. देशातील युवा पिढीच्या आकांक्षा आणि त्यांचे हित लक्षात घेऊन, जग चौथ्या औद्योगिक ...
- नेदरलँडसच्या मॅस्ट्रीच स्कूल ऑफ मॅनेजमेंटच्या प्रतिनिधींची ‘मएसो’च्या मुख्यालयाला भेट February 17, 2020Web Editor
मएसो गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्सबरोबर शैक्षणिक आणि संशोधनविषयक सहकार्य करण्याबाबत शक्यता जाणून घेण्यासाठी नेदरलँडस् येथील मॅस्ट्रीच स्कूल ऑफ मॅनेजमेंटमधील अर्थशास्त्र या विषयाचे प्रोफेसर अॅड व्हॅन मॉरिक आणि शिक्षण आणि व्यवस्थापकीय विकास विभागाचे संचालक डेव्हीड कॅस यांनी आज महाविद्यालयाला भेट दिली. तसेच त्यांनी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या मुख्यालयात जाऊन संस्थेच्या नियामक मंडळाचे मा.अध्यक्ष आर्कि. राजीव सहस्रबुद्धे आणि ...
- ‘मएसो राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळा’ येथे माजी विद्यार्थिनींचा निवासी मेळावा February 6, 2020maamesbinary
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळेतील माजी विद्यार्थिनींचा मेळावा दि. २८ व २९ डिसेंबर २०१९ रोजी शाळेमध्ये उत्साहात पार पडला. सैनिकी शाळा ही एक सक्षम स्त्री घडविणारी आशिया खंडातील पहिली मुलींची सैनिकी शाळा आहे. येत्या काही वर्षात शाळा २५ व्या वर्षात पदार्पण करणार आहे. याचे औचित्य साधून माजी विद्यार्थिनींचा निवासी मेळावा शाळेमध्ये आयोजित ...
- नाटकांसाठी चांगल्या संहिता हव्यात – असगर वजाहत January 21, 2020maamesbinary
- ‘मएसो क्रीडा करंडक’ स्पर्धेवर बारामतीच्या मएसो सौ. निर्मला हरिभाऊ देशपांडे प्राथमिक शाळेची मोहोर January 21, 2020maamesbinary
‘मएसो क्रीडा करंडक’ स्पर्धेवर बारामतीच्या
मएसो सौ. निर्मला हरिभाऊ देशपांडे प्राथमिक शाळेची मोहोर
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या बारामती येथील मएसो सौ. निर्मला हरिभाऊ देशपांडे प्राथमिक शाळेने सलग चौथ्या वर्षी ‘मएसो क्रीडा करंडक’ जिंकत या स्पर्धेवर आपली मोहोर उमटवली आहे. शाळेने मुलगे तसेच मुलींच्या गटाचे सर्वसाधारण विजेतेपद देखील पटकावले आहे. मएसो क्रीडावर्धिनीतर्फे आयोजित करण्यात येणाऱ्या या स्पर्धेच्या दहाव्या वर्षी आणि महाराष्ट्र एज्युकेशन ...
- ‘मएसो क्रीडा करंडक स्पर्धे’ला जल्लोशात सुरवात January 21, 2020maamesbinary
पुणे, दि. १७ : खेळांचे सामने सुरु होण्याची उत्कंठा, क्रीडाज्योतिच्या आगमनाने प्रफुल्लित झालेली मने, वनराजाच्या वेषातील शुभंकराच्या दर्शनाने रोमांचित झालेले खेळाडू आणि तिरंगी फुगे आकाशात सोडून स्पर्धेची घोषणा झाल्यानंतर विद्यार्थ्यांबरोबरच शिक्षक-पालकांनी केलेला जल्लोश अशा वातावरणात मएसो क्रीडा करंडक स्पर्धेला आज (शुक्रवार, दि. १७ जानेवारी २०२०) येथे सुरवात झाली. ही स्पर्धा तीन दिवस चालणार असून भांडारकर ...
- युवा पिढीला रचनात्मक दिशा देण्याची गरज – अंजली भागवत January 21, 2020maamesbinary
पुणे, दि. ११ : “आजची युवा पिढी ही अधिक उर्जावान आणि बुद्धिमान आहे. त्यांच्यातल्या उर्जेला रचनात्मक दिशा देण्याची गरज असून त्यांच्या चांगल्या प्रयत्नांना प्रोत्साहन देण्याची जबाबदारी पालकांची आहे. युवा पिढीत दिसणारी नकारात्मकता दूर करण्याचे काम खेळांच्या माध्यमातूनच होईल. खेळामुळे मिळणारा आत्मविश्वास आणि एकाग्रता यांचा फायदा शिक्षणातील यशासाठीही कारणीभूत ठरतो. जीवनात ध्येय निश्चित करून ते ...
- EBSM – Admission open for Nursery 2020-21 January 21, 2020maamesbinary