नृत्य क्षेत्रातील करिअर आणि संधी

संगीत, नृत्य आणि नाट्य या क्षेत्रांचे आकर्षण असलेल्या विद्यार्थ्यांना योग्य संस्थेतून जीवनोपयोगी शिक्षण आणि योग्य मार्गदर्शन मिळणे अतिशय महत्वाचे आहे.

याच अनुषंगाने मएसो कॉलेज ऑफ परफाँर्मिंग आर्ट्समधील मान्यवर अतिथी प्राध्यापक आमच्या फेसबुक पेजवरून प्रत्यक्ष संवाद साधणार आहेत.

नृत्य क्षेत्रातील करिअर आणि संधी
मार्गदर्शक – सौ. ऋजुता सोमण
(सुप्रसिद्ध कथक नृत्यांगना आणि गुरु)

दिनांक – सोमवार, दि. २० एप्रिल २०२०
वेळ – संध्याकाळी ७ वाजता
आमच्या इतर कोर्सेसबद्दल अधिक माहिती साठी संपर्क करा :
भ्रमणध्वनी +९१ ९०११०९०७१५ किंवा
ई-मेल enquiry.bpa@mespune.in