Join Alumni Network

MAA - MES Alumni Association

नमस्कार,

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या माजी विद्यार्थी संघाचे ; अर्थात 'MAA' चे अधिकृत सदस्यत्व घेण्यासाठी कृपया खालील लिंकवरील गुगल फॉर्म आपण भरावा, ही नम्र विनंती.

ही विनाशुल्क नोंदणी करताना कृपया आपले संपर्क क्रमांक, इमेल इत्यादी तपशील अचूक असल्याची खात्री करून घ्यावी.

धन्यवाद.

https://forms.gle/FovuRZD5VhGf1Ai98