events

म.ए.सो.च्या ‘वज्रमूठ’ महानाट्याचे रविवारी सादरीकरण

१७५ विद्यार्थ्यांचा सहभाग : दृक-श्राव्य माध्यमाचा वापर पारतंत्र्याच्या काळात स्थापन झालेल्या महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीची उभारणी करताना संस्थेचे संस्थापक आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके, वामन प्रभाकर भावे आणि लक्ष्मण नरहर इंदापूरकर यांनी कोणत्या अडचणींना तोंड दिले, त्यांनी कोणत्या प्रकारे त्याग केला याची माहिती देणारे ‘वज्रमूठ’ हे महानाट्य रविवार, दि. २० नोव्हेंबर २०२२ रोजी संध्याकाळी ५.०० ते ८.०० …

म.ए.सो.च्या ‘वज्रमूठ’ महानाट्याचे रविवारी सादरीकरण Read More »

मएसो कॉलेज ऑफ परफॉर्मिंग आर्ट्सचे प्रमुख मार्गदर्शक श्री. प्रसाद वनारसे यांनी मएसोच्या नियामक मंडळाच्या सदस्य डॉ. माधवी मेहेंदळे यांच्याशी फेसबुक पेजवर साधलेला संवाद …

Our aim is for you to spend your life doing what you love and what you are good at, while creating sustainable work in performing arts. MES College Of Performing Arts presents a very unique interaction. Our Chief Mentor Shri Prasad Vanarase in conversation with Dr Madhavi Mehendaley (Member, Governing Body) To know more about …

मएसो कॉलेज ऑफ परफॉर्मिंग आर्ट्सचे प्रमुख मार्गदर्शक श्री. प्रसाद वनारसे यांनी मएसोच्या नियामक मंडळाच्या सदस्य डॉ. माधवी मेहेंदळे यांच्याशी फेसबुक पेजवर साधलेला संवाद … Read More »

कला क्षेत्रातील वाटचाल आणि संधी

मएसो कॉलेज ऑफ परफॉर्मिंग आर्ट्सच्या वतीने कला क्षेत्रात करियर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ‘कला क्षेत्रातील वाटचाल आणि संधी’ या विषयावर एप्रिल महिन्यामध्ये मान्यवर कलावंतांच्या मार्गदर्शनपर ऑनलाईन सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. या सत्रांमध्ये संगीत, नृत्य आणि नाट्य क्षेत्रातील यशस्वी आणि नामवंत कलाकार तसेच संस्थेच्या नियामक मंडळाचे सदस्य आणि काही पदाधिकारी स्वतः विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. या …

कला क्षेत्रातील वाटचाल आणि संधी Read More »

नृत्य क्षेत्रातील करिअर आणि संधी

संगीत, नृत्य आणि नाट्य या क्षेत्रांचे आकर्षण असलेल्या विद्यार्थ्यांना योग्य संस्थेतून जीवनोपयोगी शिक्षण आणि योग्य मार्गदर्शन मिळणे अतिशय महत्वाचे आहे. याच अनुषंगाने मएसो कॉलेज ऑफ परफाँर्मिंग आर्ट्समधील मान्यवर अतिथी प्राध्यापक आमच्या फेसबुक पेजवरून प्रत्यक्ष संवाद साधणार आहेत. नृत्य क्षेत्रातील करिअर आणि संधी मार्गदर्शक – सौ. ऋजुता सोमण (सुप्रसिद्ध कथक नृत्यांगना आणि गुरु) दिनांक – सोमवार, …

नृत्य क्षेत्रातील करिअर आणि संधी Read More »