maamesbinary

‘मएसो राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळा’ येथे माजी विद्यार्थिनींचा निवासी मेळावा

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळेतील माजी विद्यार्थिनींचा मेळावा दि. २८ व २९ डिसेंबर २०१९ रोजी शाळेमध्ये उत्साहात पार पडला. सैनिकी शाळा ही एक सक्षम स्त्री घडविणारी आशिया खंडातील पहिली मुलींची सैनिकी शाळा आहे. येत्या काही वर्षात शाळा २५ व्या वर्षात पदार्पण करणार आहे. याचे औचित्य साधून माजी विद्यार्थिनींचा निवासी मेळावा शाळेमध्ये आयोजित …

‘मएसो राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळा’ येथे माजी विद्यार्थिनींचा निवासी मेळावा Read More »

‘मएसो क्रीडा करंडक’ स्पर्धेवर बारामतीच्या मएसो सौ. निर्मला हरिभाऊ देशपांडे प्राथमिक शाळेची मोहोर

‘मएसो क्रीडा करंडक’ स्पर्धेवर बारामतीच्या मएसो सौ. निर्मला हरिभाऊ देशपांडे प्राथमिक शाळेची मोहोर महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या बारामती येथील मएसो सौ. निर्मला हरिभाऊ देशपांडे प्राथमिक शाळेने सलग चौथ्या वर्षी ‘मएसो क्रीडा करंडक’ जिंकत या स्पर्धेवर आपली मोहोर उमटवली आहे. शाळेने मुलगे तसेच मुलींच्या गटाचे सर्वसाधारण विजेतेपद देखील पटकावले आहे. मएसो क्रीडावर्धिनीतर्फे आयोजित करण्यात येणाऱ्या या स्पर्धेच्या दहाव्या वर्षी आणि …

‘मएसो क्रीडा करंडक’ स्पर्धेवर बारामतीच्या मएसो सौ. निर्मला हरिभाऊ देशपांडे प्राथमिक शाळेची मोहोर Read More »

‘मएसो क्रीडा करंडक स्पर्धे’ला जल्लोशात सुरवात

पुणे, दि. १७ : खेळांचे सामने सुरु होण्याची उत्कंठा, क्रीडाज्योतिच्या आगमनाने प्रफुल्लित झालेली मने, वनराजाच्या वेषातील शुभंकराच्या दर्शनाने रोमांचित झालेले खेळाडू आणि तिरंगी फुगे आकाशात सोडून स्पर्धेची घोषणा झाल्यानंतर विद्यार्थ्यांबरोबरच शिक्षक-पालकांनी केलेला जल्लोश अशा वातावरणात मएसो क्रीडा करंडक स्पर्धेला आज (शुक्रवार, दि. १७ जानेवारी २०२०) येथे सुरवात झाली. ही स्पर्धा तीन दिवस चालणार असून भांडारकर …

‘मएसो क्रीडा करंडक स्पर्धे’ला जल्लोशात सुरवात Read More »

युवा पिढीला रचनात्मक दिशा देण्याची गरज – अंजली भागवत

पुणे, दि. ११ : “आजची युवा पिढी ही अधिक उर्जावान आणि बुद्धिमान आहे. त्यांच्यातल्या उर्जेला रचनात्मक दिशा देण्याची गरज असून त्यांच्या चांगल्या प्रयत्नांना प्रोत्साहन देण्याची जबाबदारी पालकांची आहे. युवा पिढीत दिसणारी नकारात्मकता दूर करण्याचे काम खेळांच्या माध्यमातूनच होईल. खेळामुळे मिळणारा आत्मविश्वास आणि एकाग्रता यांचा फायदा शिक्षणातील यशासाठीही कारणीभूत ठरतो. जीवनात ध्येय निश्चित करून ते गाठण्यासाठी …

युवा पिढीला रचनात्मक दिशा देण्याची गरज – अंजली भागवत Read More »