MAA News

  • ‘आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके स्मृती व्याख्यान’ February 22, 2024Web Editor
    महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीतर्फे आयोजित ‘आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके स्मृती व्याख्याना’त मुंबईस्थित ‘फोरम फॉर इंटिग्रेटेड नॅशनल सिक्युरिटी’ (फिन्स) या संस्थेचे सेक्रेटरी जनरल मा. डॉ. शेषाद्री चारी यांनी ‘बिगिनिंग ऑफ न्यू कालचक्र : इन लाईट ऑफ अॅन इंटरनॅशनल सिनॅरीओ’ या विषयावर मांडलेले विचार …  https://www.youtube.com/watch?v=DsuuMFdxySw   मा. डॉ. शेषाद्री चारी यांच्या व्याख्यानाची महाराष्ट्र टाइम्स या वृत्तपत्रातील बातमी … मा. डॉ. ...
  • ‘नाट्यमहोत्सव म्हणजे विचारांच्या आदान-प्रदानाची संधी’ November 25, 2023Web Editor
    “नाटकाच्या माध्यमातून विविध विषय, प्रश्न हाताळले जात असतात, त्यातून त्या विषयाचे विविध पैलू समोर येतात आणि विचारांना चालना मिळते. नाट्यमहोत्सवात सादर होणाऱ्या विविध नाटकांमुळे विचारांच्या आदान-प्रदानाची संधी मिळते. ‘मएसो’चा हा नाट्यमहोत्सव महाविद्यालयांमधील सर्वच घटकांसाठी उपयुक्त ठरेल. नाटकाचा संबंध व्यक्तिमत्वाच्या विकासाशी आहे. रंगभूमीवर केलेल्या कामामुळेच आज मला या कार्यक्रमात प्रमुख पाहुणा म्हणून व्यासपीठावर दिग्गज व्यक्तींच्या शेजारी ...
  • ‘शिक्षण आणि संस्कार ही मूळ तत्वे विसरून चालणार नाही’ November 20, 2023Web Editor
    “काळ आणि परिस्थिती बदलत राहते पण शिक्षण आणि संस्कार ही मूळ तत्वे कायम राहतात, त्यांची गरज कायम असते त्यामुळे ती विसरून चालणार नाही. संस्कारक्षम शिक्षक असल्याशिवाय सक्षम विद्यार्थी घडत नाहीत, चांगले शिक्षक निर्माण करणे हे देखील तितकेच महत्वाचे आहे. शिक्षण संस्थांनी आपली जबाबदारी ओळखून शिक्षणाशी संबंधित सर्व घटकांना बरोबर घेऊन काम करणे आवश्यक आहे. व्हीजन ...
  • आशियाई स्पर्धेत रेणुका स्वरुप प्रशालेच्या माजी विद्यार्थिनी स्नेहल शिंदे – साखरे यांंचे योगदान October 16, 2023Web Editor
  • ‘मएसो’चे माजी विद्यार्थी डॉ. योगेश जोशी जे. सी. बोस राष्ट्रीय पाठ्यवृत्तीने सन्मानित October 4, 2023Web Editor
    महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे माजी विद्यार्थी आणि आय.आय.टी., कानपूरमध्ये केमिकल इंजिनिअरींग विभागात प्रोफेसर म्हणून कार्यरत असलेले शास्त्रज्ञ डॉ. योगेश जोशी यांना विज्ञान क्षेत्रात अतिशय मानाची समजली जाणारी जे. सी. बोस राष्ट्रीय पाठ्यवृत्ती मिळाली आहे. केमिकल इंजिनिअरींगच्या क्षेत्रात प्रा. योगेश जोशी यांनी दिलेल्या योगदानाचा गौरव या पाठ्यवृत्तीमुळे झाला आहे. भारत सरकारच्या काऊन्सिल ऑफ सायंटिफीक अँड इंडस्ट्रीयल रिसर्च (सीएसआयआर) ...
  • महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाच्या अध्यक्षपदी मा. बाबासाहेब शिंदे व उपाध्यक्षपदी मा. सौ. आनंदी पाटील September 14, 2023Web Editor
    महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाच्या अध्यक्षपदी मा. बाबासाहेब शिंदे यांची तर उपाध्यक्षपदी मा. सौ. आनंदी पाटील यांची आज (मंगळवार, दि. १२ सप्टेंबर २०२३) निवड करण्यात आली. तसेच संस्थेच्या सचिवपदी मा. डॉ. अतुल कुलकर्णी यांची तर सहाय्यक सचिवपदी मा. सुधीर भोसले यांची निवड करण्यात आली. मा. बाबासाहेब शिंदे हे व्यावसायिक व सामाजिक कार्यकर्ते असून सौ. आनंदी ...
  • ‘यशवंत ज्ञानतपस्वी हरपला’ February 3, 2023Web Editor
    ‘मएसो’चे उपाध्यक्ष व ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. यशवंत वाघमारे यांना विविध क्षेत्रातील मान्यवरांची श्रद्धांजली पुणे, दि. ३१ : हाडाचे शिक्षक असलेल्या, शिक्षण आणि विद्यार्थ्यांबद्दल प्रचंड आत्मीयता असलेल्या, आपल्या मार्गदर्शनाने अनेकांना यशाचा मार्ग दाखवणाऱ्या एका ज्ञान तपस्व्याला आपण मुकलो आहोत अशी भावना विविध क्षेत्रातील मान्यवरांनी आज (मंगळवार, दि. ३१ जानेवारी २०२३) डॉ. यशवंत वाघमारे यांना श्रद्धांजली वाहताना व्यक्त ...
  • म.ए.सो. चे उपाध्यक्ष डॉ. यशवंत वाघमारे यांचे निधन January 27, 2023Web Editor
    पुणे, दि. २७ : महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष आणि अणुशास्त्रज्ञ डॉ. यशवंत रामचंद्र वाघमारे यांचे आज पहाटे ३.०० वाजता निधन झाले. ते ८५ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी, जावई, दोन नातवंडे तसेच दोन बंधू आणि एक बहिण असा परिवार आहे. डॉ. वाघमारे यांना महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीतर्फे भावपूर्ण श्रद्धांजली! डॉ. वाघमारे हे अणुशास्त्रज्ञ होते. त्यांनी नोबेल पारितोषिकप्राप्त ...
  • असीम त्याग, कष्ट आणि संघर्षाची कथा सांगणारे महानाट्य ‘वज्रमूठ’ November 20, 2022Web Editor
      आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके आणि हाडाचे शिक्षक असलेले वामन प्रभाकर भावे व लक्ष्मण नरहर इंदापूरकर यांच्या रुपाने एकत्र आलेल्या शक्ती, बुद्धी आणि युक्तीच्या माध्यमातून देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी राष्ट्रीय शिक्षणाचा पाया रचणाऱ्या महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीची स्थापना. ब्रिटिश सत्तेकडून देशाची आणि देशबांधवांची होणारी अवहेलना, होणारा अपमान याच्या विरोधात एकत्र येऊन शिक्षणाबरोबरच स्वावलंबन, इंग्रजी व लॅटिन भाषेबरोबर ...
  • म.ए.सो.च्या ‘वज्रमूठ’ महानाट्याचे रविवारी सादरीकरण November 16, 2022Web Editor
    १७५ विद्यार्थ्यांचा सहभाग : दृक-श्राव्य माध्यमाचा वापर पारतंत्र्याच्या काळात स्थापन झालेल्या महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीची उभारणी करताना संस्थेचे संस्थापक आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके, वामन प्रभाकर भावे आणि लक्ष्मण नरहर इंदापूरकर यांनी कोणत्या अडचणींना तोंड दिले, त्यांनी कोणत्या प्रकारे त्याग केला याची माहिती देणारे ‘वज्रमूठ’ हे महानाट्य रविवार, दि. २० नोव्हेंबर २०२२ रोजी संध्याकाळी ५.०० ते ८.०० या ...