- मएसो सौ. विमलाबाई गरवारे प्रशालेचे वेब रेडिओ केंद्र January 26, 2021Web Editor
- ‘सैन्याच्या धाडसामुळेच काश्मीर आज भारतात’ January 17, 2021Web Editor
“भारतीय सैन्य 1947-48 मध्ये पाकिस्तानविरूद्ध झालेल्या युद्धात अतिशय धाडसाने लढले त्यामुळेच काश्मीर आज भारतात आहे. लडाख आणि लेहसारख्या भागात फौजांनी केलेल्या पराक्रमाची मात्र फारशी दखल घेतली गेली नाही” असे मत ब्रिगेडिअर हेमंत महाजन (निवृत्त) यांनी आज येथे व्यक्त केले. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी आणि सेंटर फॉर अडव्हान्स स्ट्रॅटेजिक स्टडीज (कॅस) यांनी संयुक्तपणे आयोजित केलेल्या ‘पहिले भारत-पाकिस्तान ...
- स्वामी गोविंददेव गिरी यांची ‘मएसो’ कार्यालयास सदिच्छा भेट January 17, 2021Web Editor
श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेव गिरी यांनी गुरुवार, दि. ३१ डिसेंबर २०२० रोजी संस्थेच्या मुख्य कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष मा. राजीव सहस्रबुद्धे यांनी त्यांचे स्वागत केले.
या वेळी बोलताना स्वामी गोविंददेव गिरी म्हणाले, “आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांनी स्थापन केलेल्या संस्थेत आल्याचा मला खूप आनंद वाटतो आहे. शिक्षण आणि राष्ट्रभक्तीचे ...
- संस्थेच्या शतकोत्तर हीरक महोत्सवी वर्षपूर्तीनिमित्ताने दै. लोकसत्तामध्ये प्रसिद्ध झालेले लेख January 17, 2021Web Editor
- म.ए.सो. राणी लक्ष्मीबाई सैनिकी शाळेच्या माजी विदयार्थिनी दामिनी देशमुख प्लाटून कमांडर म्हणून लीड करताना… December 21, 2020Web Editor
- महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या शतकोत्तर हीरक महोत्सवी वर्षपूर्तीचा कार्यक्रम संपन्न November 19, 2020Web Editor
‘भविष्यातील वाटचालीसाठी नाविन्याचा विचार आवश्यक’
“महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीने ‘क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे’ या बोधवाक्याला अनुसरून गेल्या १६० वर्षात उत्तम कामगिरी केली आहे. विद्यार्थी घडविताना संस्थेच्या सर्व घटकांमध्ये आत्मीयता निर्माण झाली आहे, म्हणूनच विशाल स्वरुपाचा ‘मएसो परिवार’ आकाराला आला आहे. १६० वर्षांच्या दैदिप्यमान वाटचालीनंतर आता पुढील वाटचाल करताना संस्थेने नाविन्याचा विचार केला पाहिजे. शौर्य, सांस्कृतिक पाया आणि ...
- नवे शैक्षणिक धोरण हा आत्मनिर्भर भारताचा पाया – केंद्रीय शिक्षण मंत्री पोखरियाल November 19, 2020Web Editor
नवे शैक्षणिक धोरण हा आत्मनिर्भर भारताचा पाया – केंद्रीय शिक्षण मंत्री पोखरियाल
“शिक्षण हा समाजाचा कणा आहे, त्यामुळे भारतकेंद्रीत शिक्षण हा हेतू डोळ्यासमोर ठेवून राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० तयार करण्यात आले आहे. या धोरणामुळे देशातील भावी पिढी स्वावलंबी, चारित्र्यवान आणि सामर्थ्यसंपन्न होईल. हे धोरण आत्मनिर्भर भारताचा पाया रचणारे आहे. देशाने एकमुखाने या धोरणाचे स्वागत केले आणि ...
- म.ए.सो. शतकोत्तर हीरक महोत्सवी वर्षपूर्तीनिमित्त मा. डॉ. रमेश पोखरियाल जी ‘निशंक’ केंद्रीय शिक्षण मंत्री यांचे ऑनलाईन व्याख्यान November 17, 2020Web Editor
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी
सस्नेह निमंत्रण
शतकोत्तर हीरक महोत्सवी वर्षपूर्तीनिमित्त
(सन १८६० – २०२०)म.
मा. डॉ. रमेश पोखरियाल जी ‘निशंक’
केंद्रीय शिक्षण मंत्री
यांचे ऑनलाईन व्याख्यान
बुधवार, दि. १८ नोव्हेंबर २०२० । संध्याकाळी ४.४५ वाजता
फेसबुक लिंक – https://www.facebook.com/mespune/
यूट्युब लिंक – https://www.youtube.com/c/MaharashtraEducationSocietyPuneofficial
कृपया सर्वांनी सहभागी व्हावे.
- ‘मएसो’चे योगदान देश कधीही विसरू शकणार नाही – मा. नितीन गडकरी November 17, 2020Web Editor
‘मएसो’चे योगदान देश कधीही विसरू शकणार नाही – मा. नितीन गडकरी
“महाराष्ट्राच्या शैक्षणिक क्षेत्रात महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे योगदान फार मोठे आहे, महाराष्ट्र आणि देश ते कधीही विसरू शकणार नाही. आपला देश स्वावलंबी, समृद्ध, सामर्थ्यसंपन्न, शक्तीशाली व्हावा आणि जगातील आर्थिक महासत्ता व्हावा अशी आपली सगळ्यांची इच्छा आहे. ती पूर्ण होण्यासाठी नेमका जीवन दृष्टीकोन बाळगून काम करण्याची गरज ...
- November 17, 2020Web Editor
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी
सस्नेह निमंत्रण
शतकोत्तर हीरक महोत्सवी वर्षपूर्तीनिमित्त
(सन १८६० – २०२०)
मा. डॉ. रमेश पोखरियाल जी ‘निशंक’
केंद्रीय शिक्षण मंत्री
यांचे ऑनलाईन व्याख्यान
बुधवार, दि. १८ नोव्हेंबर २०२० । संध्याकाळी ४.४५ वाजता
फेसबुक लिंक – https://www.facebook.com/mespune/
यूट्युब लिंक – https://www.youtube.com/c/MaharashtraEducationSocietyPuneofficial
कृपया सर्वांनी सहभागी व्हावे.