Web Editor

कला क्षेत्रातील वाटचाल आणि संधी

मएसो कॉलेज ऑफ परफॉर्मिंग आर्ट्सच्या वतीने कला क्षेत्रात करियर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ‘कला क्षेत्रातील वाटचाल आणि संधी’ या विषयावर एप्रिल महिन्यामध्ये मान्यवर कलावंतांच्या मार्गदर्शनपर ऑनलाईन सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. या सत्रांमध्ये संगीत, नृत्य आणि नाट्य क्षेत्रातील यशस्वी आणि नामवंत कलाकार तसेच संस्थेच्या नियामक मंडळाचे सदस्य आणि काही पदाधिकारी स्वतः विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. या …

कला क्षेत्रातील वाटचाल आणि संधी Read More »

नृत्य क्षेत्रातील करिअर आणि संधी

संगीत, नृत्य आणि नाट्य या क्षेत्रांचे आकर्षण असलेल्या विद्यार्थ्यांना योग्य संस्थेतून जीवनोपयोगी शिक्षण आणि योग्य मार्गदर्शन मिळणे अतिशय महत्वाचे आहे. याच अनुषंगाने मएसो कॉलेज ऑफ परफाँर्मिंग आर्ट्समधील मान्यवर अतिथी प्राध्यापक आमच्या फेसबुक पेजवरून प्रत्यक्ष संवाद साधणार आहेत. नृत्य क्षेत्रातील करिअर आणि संधी मार्गदर्शक – सौ. ऋजुता सोमण (सुप्रसिद्ध कथक नृत्यांगना आणि गुरु) दिनांक – सोमवार, …

नृत्य क्षेत्रातील करिअर आणि संधी Read More »

समुपदेशकांशी संवाद साधूया ताणतणाव दूर करुया

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी, व्यक्तिमत्व विकास केंद्र, पुणे कोविड-१९ या संसर्गजन्य आजाराविषयी आपण सगळेच जगभरातील अनेक बातम्या वाचत , ऐकत आहोत. या बातम्यांमुळे मानसिक अस्वस्थता निर्माण होणे स्वाभाविक आहे. अधूनमधून वाटणारी चिंता, भीती त्रास देऊ शकतात. आपल्या अशा भीती, निराशा, अस्वस्थता समजून घेण्यासाठी आम्ही आहोत. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे व्यक्तिमत्व विकास केंद्र या पुढील काळात तुमच्या सोबत …

समुपदेशकांशी संवाद साधूया ताणतणाव दूर करुया Read More »

‘२१ व्या शतकातील भारत-चीन संबंध: आव्हाने आणि संधी’ या विषयावर आयोजित परिसंवाद

‘चीनबाबत देशात जागरुकता निर्माण करण्याची गरज’ “चीनमध्ये काय घडते आहे आणि चीनसंदर्भात आंतरराष्ट्रीय पातळीवर कोणत्या घडामोडी होत आहेत याकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही. आगामी २५ वर्षे चीनची अर्थव्यवस्था ही जगाच्या विकासाच्या केंद्रस्थानी राहील. समस्यांवर मात करण्याची चीनची क्षमता फार मोठी आहे. देशातील नागरिकांच्या जीवनाचा दर्जा आणि जीवनमूल्य सुधारण्यावर त्या देशाने आता लक्ष केंद्रीत केले आहे. …

‘२१ व्या शतकातील भारत-चीन संबंध: आव्हाने आणि संधी’ या विषयावर आयोजित परिसंवाद Read More »

पुणे महापौर चषक राज्यस्तरीय अश्वारोहण स्पर्धेत सैनिकी शाळेतील विद्यार्थिनींची उल्लेखनीय कामगिरी

पुणे महानगरपालिका आणि स्टेट इक्वेस्ट्रीयन असोसिएशनतर्फे आयोजित पुणे महापौर चषक राज्यस्तरीय अश्वारोहण स्पर्धेत म.ए.सो. राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळेतील विद्यार्थिनींनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. शाळेतील एकूण ११ विद्यार्थिनी या स्पर्धेत सहभागी झाल्या होत्या, त्यापैकी ६ विद्यार्थिनींनी पदकांची कमाई केली आहे. स्पर्धेचे पारितोषिक वितरण पद्मश्री मुरलीकांत पेटकर यांच्या हस्ते झाले. दिग्विजय हॉर्स रायडिंग अ‍ॅकॅडमी, शिवसृष्टी, कात्रज …

पुणे महापौर चषक राज्यस्तरीय अश्वारोहण स्पर्धेत सैनिकी शाळेतील विद्यार्थिनींची उल्लेखनीय कामगिरी Read More »

म.ए.सो.च्या शतकोत्तर हीरक महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित व्याख्यानमालेचे प्रथम पुष्प – प्राचार्य अनिरुद्ध देशपांडे यांचे नव्या शैक्षणिक धोरणावर व्याख्यान

नवे शैक्षणिक धोरण बहुमुखी शिक्षणाकडे नेणारे – प्रा. अनिरुद्ध देशपांडे “नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण हे विद्यार्थ्यांना एकांगी शिक्षणाकडून बहुमुखी शिक्षणाकडे नेणारे आहे. हे धोरण म्हणजे शिक्षण क्षेत्राला नवे वळण देणारा मैलाचा दगड ठरणार आहे. सुमारे ३५ वर्षांनंतर हे नवे धोरण तयार करण्यात आले आहे. देशातील युवा पिढीच्या आकांक्षा आणि त्यांचे हित लक्षात घेऊन, जग चौथ्या …

म.ए.सो.च्या शतकोत्तर हीरक महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित व्याख्यानमालेचे प्रथम पुष्प – प्राचार्य अनिरुद्ध देशपांडे यांचे नव्या शैक्षणिक धोरणावर व्याख्यान Read More »

नेदरलँडसच्या मॅस्ट्रीच स्कूल ऑफ मॅनेजमेंटच्या प्रतिनिधींची ‘मएसो’च्या मुख्यालयाला भेट

मएसो गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्सबरोबर शैक्षणिक आणि संशोधनविषयक सहकार्य करण्याबाबत शक्यता जाणून घेण्यासाठी नेदरलँडस् येथील मॅस्ट्रीच स्कूल ऑफ मॅनेजमेंटमधील अर्थशास्त्र या विषयाचे प्रोफेसर अॅड व्हॅन मॉरिक आणि शिक्षण आणि व्यवस्थापकीय विकास विभागाचे संचालक डेव्हीड कॅस यांनी आज महाविद्यालयाला भेट दिली. तसेच त्यांनी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या मुख्यालयात जाऊन संस्थेच्या नियामक मंडळाचे मा.अध्यक्ष आर्कि. राजीव सहस्रबुद्धे आणि …

नेदरलँडसच्या मॅस्ट्रीच स्कूल ऑफ मॅनेजमेंटच्या प्रतिनिधींची ‘मएसो’च्या मुख्यालयाला भेट Read More »