news
म.ए.सो. सौ. विमलाबाई गरवारे प्रशालेच्या ढोल पथक सदस्यांतर्फे रक्तदान शिबिर
“वादनासाठी एकत्र न येता, एकत्र येण्यासाठी वादन” रविवार दिनांक 16 ऑगस्ट रोजी सौ. विमलाबाई गरवारे प्रशालेच्या ढोल पथक सदस्यांनी रक्तदान शिबिर आयोजित केले. खऱ्या अर्थाने एकमेकांच्या प्रत्यक्ष भेटीसाठी आसुसलेल्या या पथक परिवारातील सदस्यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीतही सोशल डिस्टंसिंग पाळून उत्कृष्ट नियोजन केले व 89 रक्तदात्यांनी रक्तदानाच्या या महायज्ञा मध्ये आपले समर्पण केले. गर्दी टाळण्यासाठी वेगवेगळ्या बॅचेस …
म.ए.सो. सौ. विमलाबाई गरवारे प्रशालेच्या ढोल पथक सदस्यांतर्फे रक्तदान शिबिर Read More »
‘माझी शाळा’ : श्री. विश्वास काळे
म.ए.सो. विमलाबाई गरवारे प्रशालेचे माजी विद्यार्थी व यशस्वी उद्योजक श्री. विश्वास काळे यांनी शाळेविषयी लिहिलेला लेख…! आपण सर्वांनी नक्की वाचवा…! माझी शाळा पूर्वी जी ‘भावे शाळा’ या नावाने ओळखली जायची ती आताची विमलाबाई गरवारे हायस्कूल, ही माझी शाळा. माझे काका, भाऊ यांच्यानंतर मी त्या परंपरेनुसार प्रथम बाल शिक्षण मंदिर आणि मग या …
‘करिअर वेबिनार’ चे आयोजन
‘करिअर वेबिनार’ चे आयोजन महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या शतकोत्तर हीरकमहोत्सवानिमित्त आबासाहेब गरवारे महाविद्यालय, गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्स आणि इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड करिअर कोर्सेस या ‘मएसो’च्या घटकसंस्थांच्या वतीने बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी ‘करिअर वेबिनार’चे आयोजन करण्यात आले आहे. बारावीचा हा महत्त्वाचा टप्पा ओलांडल्यानंतर विविध क्षेत्रे विद्यार्थ्यांना खुणावत असतात, त्यापैकी नेमके काय निवडावे, हा प्रश्नही असतो. ‘स्कोप’ कशात …
सावधानता आणि प्रतिबंधात्मक योजना हेच दोन उपाय
पुणे, दि. २७ : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सावधानता आणि प्रतिबंधात्मक योजना हेच दोन उपाय आहेत. सूर्यप्रकाशात कोरोनाचा विषाणू थोडा क्षीण होतो. मात्र, सध्या लॉकडाऊनमुळे सकाळी फिरायला जाणे शक्य नाही. त्यामुळे ‘डी’ जीवनसत्वाची कमतरता भरून काढण्याची गरज आहे. कोरोना बंदिस्त वातावरणात सहजपणे पसरतो, पण जिथे खेळती हवा आहे अशा ठिकाणी त्याचा फैलाव मोठ्या प्रमाणावर होत नाही. …