MAA News

  • शिक्षण आणि शिक्षण क्षेत्र वाचवा June 17, 2020Web Editor
    पत्रकारांशी संवाद साधताना (डावीकडून) महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष राजन गोऱ्हे, शिक्षण प्रसारक मंडळीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष अॅड. एस. के. जैन, डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे आणि महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष राजीव सहस्रबुद्धे.   पुणे, दि. १२ – प्रत्यक्ष वर्गात दिल्या जाणाऱ्या शिक्षण पद्धतीला पर्याय नाही. ऑनलाईन शिक्षण ...
  • In conversation with Suchetatai Bhide Chapekar May 22, 2020Web Editor
    The roots of the rich Indian classical form of dance hold a long legacy and we at MES have always been proud of inheriting the legacy. MES College Of Performing Arts presents a unique initiative to interact with the best from the field of Performing Arts.. Our Chief Mentor Shri Prasad Vanarase in conversation with Guru Suchetatai Bhide-Chapekar (A internationally ...
  • Webinar on ‘Study Abroad Opportunities in MES GCC’ May 22, 2020Web Editor
    The International Relations Department of MES Garware College of Commerce, Pune, is inviting you for a free webinar on ‘Study Abroad Opportunities in MES GCC’. Do you want get an International Degree? Do you want to Save Substantial Cost on International Education? If Yes, then you are the right person to take part in this Webinar!!! Join and know ...
  • कला क्षेत्रातील वाटचाल आणि संधी’: संवाद श्री. गोविंद कुलकर्णी यांच्याशी May 22, 2020Web Editor
    मएसो कॉलेज ऑफ परफॉर्मिंग आर्ट्सच्या वतीने कला क्षेत्रात करियर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ‘कला क्षेत्रातील वाटचाल आणि संधी’ या विषयावर एप्रिल – मे महिन्यांमध्ये मान्यवर कलावंतांच्या मार्गदर्शनपर ऑनलाईन सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. या अंतर्गत आमच्या महाविद्यालयाचे प्रमुख मार्गदर्शक श्री. प्रसाद वनारसे हे महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या आजीव मंडळाचे सदस्य श्री. गोविंद कुलकर्णी यांच्याशी संवाद साधला. ऑनलाईन मुलाखत बघण्यासाठी ...
  • ‘कोरोना’वर मात करण्यासाठीचे विविध उपाय रेखाचित्रांच्या माध्यमातून सांगणारी ध्वनिचित्रफित … May 5, 2020Web Editor
    ‘कोरोना’ दूर सारू… महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष मा. राजीव सहस्रबुद्धे यांच्या संकल्पनेतून साकार झालेली ‘कोरोना’वर मात करण्यासाठीचे विवि ध उपाय रेखाचित्रांच्या माध्यमातून सांगणारी ध्वनिचित्रफित …
  • संगीत क्षेत्रातील करिअर आणि संधी मार्गदर्शक – सुप्रसिद्ध गायिका सौ. अंजली मालकर May 3, 2020Web Editor
    संगीत, नृत्य आणि नाट्य या क्षेत्रांचे आकर्षण असलेल्या विद्यार्थ्यांना योग्य संस्थेतून जीवनोपयोगी शिक्षण आणि योग्य मार्गदर्शन मिळणे अतिशय महत्वाचे आहे. याच अनुषंगाने मएसो कॉलेज ऑफ परफाँर्मिंग आर्ट्समधील मान्यवर अतिथी प्राध्यापक आमच्या फेसबुक पेजवरून प्रत्यक्ष संवाद साधणार आहेत. *‘संगीत क्षेत्रातील करिअर आणि संधी’ मार्गदर्शक – सौ. अंजली मालकर (सुप्रसिद्ध गायिका आणि गुरु)* • दिनांक – ३० एप्रिल २०२० • ...
  • महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या वाघीरे विद्यालयाचे माजी विद्यार्थी व महाराष्ट्र राज्याचे मा. शिक्षण आयुक्त श्री. विशाल सोळंकी यांची मुलाखत..! May 2, 2020Web Editor
    महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या वाघीरे विद्यालयाचे माजी विद्यार्थी व महाराष्ट्र राज्याचे मा. शिक्षण आयुक्त श्री. विशाल सोळंकी यांची मुलाखत..!
  • The ways & means to fight against CORONA April 27, 2020Web Editor
    Students & Teachers of MES Bal Shikshan Mandir English School, Pune spreading the message to fight against CORONA and saluting the true worriores ..
  • समुपदेशकांशी संवाद साधूया ताणतणाव दूर करुया April 16, 2020Web Editor
    महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी, व्यक्तिमत्व विकास केंद्र, पुणे कोविड-१९ या संसर्गजन्य आजाराविषयी आपण सगळेच जगभरातील अनेक बातम्या वाचत , ऐकत आहोत. या बातम्यांमुळे मानसिक अस्वस्थता निर्माण होणे स्वाभाविक आहे. अधूनमधून वाटणारी चिंता, भीती त्रास देऊ शकतात. आपल्या अशा भीती, निराशा, अस्वस्थता समजून घेण्यासाठी आम्ही आहोत. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे व्यक्तिमत्व विकास केंद्र या पुढील काळात तुमच्या सोबत असणार आहे. ...
  • ‘२१ व्या शतकातील भारत-चीन संबंध: आव्हाने आणि संधी’ या विषयावर आयोजित परिसंवाद March 5, 2020Web Editor
    ‘चीनबाबत देशात जागरुकता निर्माण करण्याची गरज’ “चीनमध्ये काय घडते आहे आणि चीनसंदर्भात आंतरराष्ट्रीय पातळीवर कोणत्या घडामोडी होत आहेत याकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही. आगामी २५ वर्षे चीनची अर्थव्यवस्था ही जगाच्या विकासाच्या केंद्रस्थानी राहील. समस्यांवर मात करण्याची चीनची क्षमता फार मोठी आहे. देशातील नागरिकांच्या जीवनाचा दर्जा आणि जीवनमूल्य सुधारण्यावर त्या देशाने आता लक्ष केंद्रीत केले आहे. एकूण ...