महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या शतकोत्तर हीरक महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित ऑनलाईन व्याखानमाला
विषय:- महाराष्ट्र खाजगी शाळेतील कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियमावली १९८१ (MEPS 1981) शाळा संहिता (School Code)
शुक्रवार, दि. २८ ऑगस्ट २०२०
वेळ:- स.११:०० ते दु.१२:३०
उद्घाटनपर भाषण:- मा.राजीव सहस्रबुद्धे (अध्यक्ष, नियामक मंडळ, म.ए.सो.)
मार्गदर्शन :- मा. प्रकाश परब (माजी शिक्षणाधिकारी, पुणे)
Facebook Link: https://www.facebook.com/mespune/videos/299766347955813/
YouTube Link: https://www.youtube.com/watch?v=sQA-un6Bjoc
शनिवार, दि. २९ ऑगस्ट २०२०
मार्गदर्शन:- ॲड.पी.एस.कुलकर्णी (जेष्ठ विधिज्ञ, पुणे)
सदर व्याख्यानमाला महाराष्ट्रातील सर्व शैक्षणिक संस्थांचे संचालक, पदाधिकारी, शाळांचे मुख्याध्यापक,अन्य पदाधिकारी आणि शिक्षक यांच्यासाठी खुली आहे.
व्याख्यानांनंतर प्रेक्षक प्रश्न विचारू शकतात.
दोन्ही दिवस व्याख्यानमाला महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे फेसबुक पेज आणि युट्यूब चॅनेल यावर लाईव्ह प्रसारित केली जाईल.
सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी पुढील गुगलफॉर्मद्वारे अवश्य नोंदणी करावी.
YouTube Channel: https://www.youtube.com/channel/UChwSri-BNwx2m2M6-vmYUtA
Facebook Page:
https://www.facebook.com/mespune/