मएसो बाल शिक्षण मंदिर इंग्लिश मिडियम स्कूलचे माजी विद्यार्थी श्री. सुरेंद्र बार्शीकर यांची ‘केस स्टडी’ डाल्लस मेडिकल जर्नलमध्ये प्रकाशित.

श्री. सुरेंद्र बार्शीकर हे मएसो बाल शिक्षण मंदिर इंग्लिश मिडियम स्कूलचे माजी विद्यार्थी आहेत शाळेमधून १९९७ साली इ. १० वी उत्तीर्ण झाले आहेत.
संस्थेला त्यांचा अभिमान आहे..!
त्यांचे हार्दिक अभिनंदन व मनःपूर्वक शुभेच्छा..!! 💐💐