केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग आणि सूक्ष्म-लघु-मध्यम उद्योग मंत्री मा. श्री. नितीन जी गडकरी यांचे ऑनलाईन व्याख्यान

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या शतकोत्तर हीरक महोत्सवी वर्षपूर्तीच्या निमित्ताने केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग आणि सूक्ष्म-लघु-मध्यम उद्योग मंत्री मा. श्री. नितीन जी गडकरी यांचे ऑनलाईन व्याख्यान मंगळवार, दि. १७ नोव्हेंबर २०२० या दिवशी पूर्वनियोजित वेळेनुसार सकाळी ११.३० वा. ऐवजी सकाळी १०.१५ वा. आयोजित करण्यात आले आहे.
वेळेत झालेला हा बदल लक्षात घेऊन, कृपया, सर्वांनी नव्या वेळेनुसार कार्यक्रमात सहभागी व्हावे